आस्थापना
उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संबंधित आस्थापनाविषयक बाबींचे कामकाज करणे
1.तलाठी आस्थापना,
2.शिपाई आस्थापना,
3.कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी आस्थापना,
4.विभागीय खातेनिहाय चौकशी (तलाठी व शिपाई),
5.तलाठी व शिपाई बिंदुनामावली,
6.कार्यालयीन कर्मचारी रजा,
7.तलाठी व शिपाई ज्येष्ठता यादी,
8.गोपनिय अहवाल,
9.आस्थापना देयके,
10.कार्यालयीन कर्मचारी सेवापुस्तके,
11.अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक,
12.डीडीओ कॅशबुक,
13.संकलनाशी संबंधित माहिती अधिकार अर्ज,
14.उपविभागीय अधिकारी यांची दैनंदिनी,
15.कार्यालयीन वाहन
कार्यालयाचे आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांचे आस्थापनेविषयक बाबींची कामकाज करणे, वेतन व इतर खर्चाची देयके तयार करणे, अधिकारी व कर्मचारी यांचे रजाविषयक बाबी व सेवापुस्तकांबाबतचे कामकाज करणे, कार्यालयास प्राप्त आस्थापनाविषयक बाबींचे अनुदान पत्रव्यवहार व अर्थसंकल्पाबाबतचे कामकाज करणे, उपविभागातील तलाठी व शिपाई संवंर्गातील कर्मचारी यांचे उपविभाग स्तरावरील आस्थापनाविषयक सर्व बाबींचे कामकाज करणे, कार्यालयाचे आस्थापना रोखनोंदवही अदययावत ठेवणे, कार्यालयीन वाहन देखभाल व दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार, देयके याबाबत कामकाज करणे, उपविभागीय अधिकारी यांचे दैनंदिनी व इतर दिलेले कामकाज, आस्थापना संकलनाशी संबंधित माहिती अधिकार अर्जांबाबत कार्यवाही करणे.
नाव – श्री. किशोर अजित जाधव, पदनाम – महसुल सहाय्यक
1.महाराष्ट्र शासकिय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणिआणि शासकिय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005, महाराष्ट्र शासन राजपत्र दि. 12.05.2006
2.वित्तीय अधिकार नियमपुस्तिका 1978, भाग पहिला उपविभाग एक ते पाच प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारांमध्ये सुधारणा करणेबाबत वित्त विभाग यांचेकडील शासन निर्णय दि. 17.04.2015
3.महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली 2021, महाराष्ट्र शासन राजपत्र दि. 22.06.2021
4.शासकिय कर्मचा-याच्या विनंतीनुसार संवंर्गाअंतर्गत एका नियुक्ती प्राधिका-याच्या आस्थापनेवरुन दुस-या नियुक्ती प्राधिका-याच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशन करणेबाबतचे धोरण – सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय दि. 15.05.2019
——————————————–
संकलन – आस्थापना - नाव - श्री. किशोर अजित जाधव, पदनाम – महसुल सहाय्यक
अनुक्रमाणिका
Toggle