कुळवहिवाट
उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संबंधित कुळवहिवाट, देवस्थान, तुकडेबंदी तुकडे जोड कायदयांतजर्गत कामकाज, मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 43 व 63 अंतर्गत कामकाज, आरटीएस/ टेनन्सी अपिल विषयक कामकाज करणे
1.कुळवहिवाट व आरटीएस विषयक अपिलीय कामकाज
2.कुळवहिवाट विषयक सर्व कामकाज
3.आरटीएस विषयक सर्व कामकाज
4.मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 43 प्रमाणे परवानगी
5.मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 63 प्रमाणे परवानगी
6.तुकडे बंदी तुकडे जोड कायदयाअंतर्गत कामकाज
7.अतिरिक्त जमिन विषयक कामकाज
8.देवस्थान जमिन विषयक कामकाज
उपविभागाचे अधिनस्त आरटीएस व कुळवहिवाट विषयी प्राप्त अपिलांबाबत कामकाज करणे, आरटीएसविषयक तक्रारी अर्जावर कार्यवाही करणे, माहिती अधिकार अर्जावर कार्यवाही करणे, तुकडे बंदी तुकडे जोड कायदयाअंतर्गत कामकाज, मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 43 व 63 अंतर्गत कामकाज करणे, मासिक पत्रके सादर करणे
नाव – श्रीम. कल्याणी कृष्णा कविटकर, पदनाम – सहाय्यक महसुल अधिकारी
1)महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्या कलम 63 आणि 63 एक अ व अन्य कुळकायदयाच्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्याबाबत – शासन राजपत्र अधिसूचना दिनांक 01/01/2016
2)मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत नियम 1959- अधिसूचना क्र. संकीर्ण-2022/प्र.क्र.287/ल-1, दिनांक 14/03/2024
3)भोगवटादार वर्ग-2 म्हणून धारण केलेल्या जमीनींवर तारणकर्ज उपलब्ध करून देणेबाबत – शासन, महसूल व वन विभागाकडील परिपत्रक क्रमांक एलएनडी-1088/187244/सीआर-51/ज-1 दिनांक 17/07/1990
4)कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 – शेतमजीन खरेदी/विक्री चे अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीबाबत- शासन, महसूल व वन विभागाकडील शासन परिपत्रक क्र. टिएनसी-04/2013/प्र.क्र.196/ज-1 दिनांक 07/05/2014
5)मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अनुषंगाने महसूल अधिकारी व प्राधिकारी यांच्या समोर जमीन विषयक अधिनियमाखाली चालणा-या अर्धन्यायीक प्रकरणांच्या संदर्भातील स्थगिती आदेशाच्या बाबत – शासन, महसूल व वन विभागाकडील परिपत्रक क्र. संकीर्ण 2021/प्र.क्र.15/ज-1अ दिनांक 01/08/2024
6)महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 – शासन परिपत्रक क्रमांक -मशेम-2020/प्र.क्र.50/ल-7 दिनांक 08/02/2024
7)महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 – शासन परिपत्रक क्रमांक -मशेम-2020/प्र.क्र.50/ल-7 दिनांक 08/02/2024
1)eqjcourts अंतर्गत न्यायनिर्णय
2)जुने न्यायालयीन आदेश
संकलन – कुळवहिवाट श्रीम.के.के.कविटकर ,सहायक महसूल अधिकारी
अनुक्रमाणिका
Toggle