गौणखनिज

उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संबंधित गौणखनिजविषयक बाबींचे कामकाज करणे

उविअ स्‍तरावरील गौणखनिज संकलनाचे कामकाज,  गौणखनिज वसुली, गौणखनिज अपिल

उपविभागाचे कार्यक्षेत्रात अल्‍प मुदतीचे 501 ते 2000 ब्रास पर्यंतचे गौणखनिज परवान्‍याबाबतची कार्यवाही करणे, उपविभागाचे अधिनस्‍त तहसिलदार यांचेकडुन पारीत गौणखनिज बाबींचे आदेशाविरुध्‍द प्राप्‍त अपिलांबाबत कामकाज करणे, गौणखनिजविषयक तक्रार अर्ज, माहिती अधिकार अर्ज, गौणखनिज वसुलीबाबतचे कामकाज करणे   

नाव – श्री. किशोर अजित जाधव, पदनाम – महसुल सहाय्यक

1.महसुल व वन‍ विभाग यांचेकडील शासन राजपत्र अधिसुचना  दि. 12.01.2018

2.महाराष्‍ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनीयमन) नियम, 2013

3.वाळु/रेती निर्गती धोरण 2025, महसुल व वन‍ विभाग यांचेकडील शासन निर्णय दि. 08.04.2025 

————————————

संकलन –गौणखनिज - नाव - श्री. किशोर अजित जाधव, पदनाम – महसुल सहाय्यक
अनुक्रमाणिका