प्रशासन, अभिलेख / संकीर्ण
उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संबंधित प्रशासन अंतर्गत नैसर्गिक आपत्ती, पाणी टंचाई , वेळोवेळी येणारे शासकीय अभियान, शासकीय वसुली, जनता दरबार, राष्ट्रीय दिन, जयंती, जेष्ठ नागरिक विषयक कामकाज इत्यादी तसेच अभिलेख कक्ष,सी.पी.आर. अंतर्गत नक्कल पुरविणे, व संकीर्ण विषयक बाबींचे कामकाज करणे
- 1.नैसर्गिक आपत्ती
- 2.जन गणना,
- ३.पाणी टंचाई
- ४.राष्ट्रीय दिन, सण, जयंती
- ५.पिक पैसेवारी
- ६. इतर अभियान, वेळोवेळी येणारे
- ७.जनता दरबार
- ८.सभा / बैठक
- ९.जडवस्तू संग्रह नोंदवही
- १०.ग्रंथालय
- ११. लेखन सामुग्री मागणी
- १२. शासकीय वसुली
- १३.पुरातत्व विभाग
- १४.अभिलेख तपासणी
- १५. नियतकालिके
- १६. मासिक पत्रके
- १७. कार्यालयीन तपासणी
- १८.अंतर्गत लेखा, परीक्षण
- १९.सी. पी. आर. (नक्कल) पुरविणे
- २०.अभिलेख कक्ष
- २१.शासकीय वसुली
- २२. महाराजस्व अभियान
- २३. महाराजस्व अभियान
- २४. ई – पिक पाहणी
- २५. 7/12 संगणीकरण
- २६.नविन तालुका निर्मिती
- २७. माहितीचा अधिकार / प्रथम अपिल
- २८.सी. पी. आर. कीर्द नोंदवही
- २९.संकीर्ण
- ३०.संकलनाशी संबंधित माहिती अधिकार अर्ज,
- ३१. तहसीलदार यांची मासिक दैनंदिनी,
नैसर्गिक आपत्ती विषयक सर्व कामकाज करणे, पिण्याच्या पाण्याच्या टंचाई संदर्भात, शासकीय वसुली, अंतर्गत लेखा, वेळोवेळी येणारे अभियान, जेष्ठ नागरिक कामकाज जनता दरबार, राष्ट्रीय दिन, सण, जयंती, महाराजस्व अभियान कामकाज तसेच अभिलेख कक्षात पाठविणेत आलेल्या दस्तऐवज सुव्यवस्थित ठेवणे, संकीर्ण पत्रव्यवहार, याबाबत कामकाज करणे, तहसीलदार यांचे मासिक दैनंदिनी व इतर दिलेले कामकाज, प्रशासन संकलनाशी संबंधित माहिती अधिकार अर्जांबाबत कार्यवाही करणे.
नाव – श्री. सुरेश यमनुर चव्हाण, पदनाम – महसुल सहाय्यक
१) माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्रभावी अंमलबजावणी बाबत शासन परिपत्रक क्र.रामाआ २०१६/प्र.क्र.(१७८/१६) सहा. दि. १/०२/२०१७
२) शासन निर्णय क्र.-केमाज २००८/प्र.क्र.३७८/०८/सहा, दि. २०/०८/२००८
३) महाराष्ट्र शासन आई, वडील व जेष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, २००७ नियम २०१०
———————————-
संकलन – प्रशासन, अभिलेख / संकीर्ण - श्री. एस. वाय. चव्हाण, महसूल सहायक
अनुक्रमाणिका
Toggle